Home Uncategorized मोरसिंग नाईक यांचे निधन

मोरसिंग नाईक यांचे निधन

0
42

शेंदूर्णी प्रतिनिधी | शेंदुर्णी येथून जवळच असलेल्या मालखेडा येथील मोरसिंग रूपा नाईक वय ८२ रा. मालखेडा यांचे आज बुधवार, दि.२४ नोव्हेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. शेंदुर्णी येथील तलाठी शांतीलाल नाईक यांचे ते वडील होत. मोरसिंग नाईक यांची अंत्ययात्रा उद्या गुरुवार दि.२५ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता निघणार आहे.


Protected Content

Play sound