आ.सुरेश भोळे यांच्या संपर्क कार्यालयाला आय.एस.ओ. मानांकन

406f4862 42fd 49de 8df5 af407564f17a

जळगाव, प्रतिनिधी | जळगाव शहर मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आ. सुरेश भोळे यांच्या कार्यालयाला आय.एस.ओ. मानांकन प्राप्त झाले आहे.

 

आ.राजुमामा यांच्या नूतन मराठा कॉम्प्लेक्समधी जनसंपर्क कार्यालयाला आय.एस.ओ. मानांकन मिळण्यासाठीचे सगळे निकष पूर्ण करण्यात आल्याने आय.एस.ओ. 9001-2015 हे मानांकन प्रमाणपत्र नुकतेच प्रदान करण्यात आले आहे. यावरून त्यांच्या संपर्क कार्यालयात सगळी व्यवस्था किती आदर्श ठेवण्यात आली आहे व ते त्यांना भेटायला येणाऱ्या जनतेची आणि कार्यकर्त्यांची किती काळजी घेतात, हेच स्पष्ट होते.

Protected Content