वारकर्‍यांसाठी राष्ट्रवादीतर्फे मोफत औषधी रवाना

chopda ncp bus

चोपडा प्रतिनिधी । येथील राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वारकर्‍यांसाठी मोफत औषधी वाटप करण्यात येणार असून याचा समावेश असणारी बस रवाना करण्यात आली.

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचा वतीने चोपडा येथील बस स्थानकात पंढरपुर यात्रेस जानारे भावीक भक्तान साठी मोफत औषधी वाटप करण्यात आली. या कार्यक्रमास माजी आमदार जगदिशचंद्र वळवी,यांचा हस्ते पुजन करण्यात आले,या प्रसंगी तालुक्यातील पत्रकार संजय सोनवणे, सुनिल पाटील, चंद्रकान्त पाटील, शाम जाधव, पंकज पाटील यांच्या हस्ते भक्तांना औषधी वाटप करण्यात आली.या प्रसंगी तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील, मगरे सर, सनी सचदेव, डॉ.कान्तीलाल पाटील, प्रफ्फुल स्वामी, प्रफुल पाटील, शरद देशमुख, संजयभाउ कानडे,.महेन्द्र बोरसे,डेपो मॅनेजर आदी उपस्थीत होते.

Protected Content