Home Cities अमळनेर मारवड येथील डॉ.चेतन सनेर यांचे एम.डी.परीक्षेत यश   

मारवड येथील डॉ.चेतन सनेर यांचे एम.डी.परीक्षेत यश   

0
55


अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | मारवड येथील रहिवासी व मारवड विद्यालयातील माध्यमिक शिक्षक नितिन प्रभाकर सनेर मुळगांव हातेड, ता.चोपडा यांचे जेष्ठ सुपूत्र डॉ. चेतन नितिन सनेर यांनी महाराष्ट्र आरोग्य विझान विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या एम.डी.(जनरल मेडीसीन) परीक्षा सेठ जी.एस.मेडीकल कॉलेज, के.ई.एम.हॉस्पिटल मुंबई येथून उत्तम गुण संपादन करुन उत्तीर्ण केली.

डॉ.चेतन सनेर यांनी एम.बी.बी.एस.चे तसेच एम.डी.(जनरल मेडीसीन)चे शिक्षणही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई येथील सेठ जी.एस.मेडीकल कॉलेज,के.ई.एम.हॉस्पिटल परळ,मुंबई येथून पूर्ण केले.ते मुंबई येथील के.ई.एम.रुग्णालयात कार्यरत आहेत.

डॉ.चेतन सनेर यांनीही आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत व अभ्यास करुन, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर उच्च श्रेणीत एम.डी.(जनरल मेडीसीन)ची परीक्षा पास झालेत. त्यांना के.ई.एम. रुग्णालयांत रुग्णांची सेवा करण्याची संधीही मिळाली आहे. डॉ.चेतन सनेर यांचा पुढे डी.एम.(सुपर स्पेशालीटी)दिल्ली, चंदिगड किंवा मुंबई येथून करण्याचा मानस आहे.


Protected Content

Play sound