मानसी पाटील हिचे नीटच्या परिक्षेत यश

यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  चोपडा तालुक्यातील आडगावची राहणारी मानसी किरण पाटील हिने  नीट २०२२ मध्ये घवघववित यश संपादित केले आहे. तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

 

मानसी पाटील हिने नीट परीक्षेत ५७३  गुण मिळविले आहेत.  मानसी ही अर्चना पाटील व  चोपडा वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण पाटील मुळ गाव आडगाव यांची मुलगी आहे.   युवराज भगवान चौधरी  थोरगव्हाणकर ह.मू.जळगाव यांची मानसी ही नात तर डॉ.अविनाश चौधरी यांची भाची आहे.  तिने मिळवलेल्या निटच्या परिक्षेतील या यशाबद्दल यावल व चोपडा तालुकासह सर्वत्र समाज बांधवांकडुन तसेच तिच्या गुरुजनांकड्डन कौतुक करण्यात येत आहे.

 

Protected Content