सायगाव येथे आदिवासी बांधवांकडून मंगेश चव्हाण यांचा सत्कार (व्हिडीओ)

trible satkar

चाळीसगाव, प्रतिनिधी | जागतिक आदिवासी दिनानिमित्त तालुक्यातील सायगाव येथे वीर एकलव्य यांची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणुकीत आदिवासी बांधव पारंपरिक पोशाखात सहभागी झाले होते. मिरवणुकीमध्ये तालुक्याचे युवा नेते मंगेश चव्हाण हे ही मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.

 

यावेळी कार्यक्रमाच्या आयोजकांतर्फे त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. मंगेश चव्हाण यांनी आदिवासी बांधवांसह ढोल-ताशांच्या गजरात नृत्याचा ठेका धरला होता.

 

 

Protected Content