Home Cities जामनेर तळेगाव येथे युवकांनी माळरानावर वृक्षारोपण करून निर्माण केला आदर्श

तळेगाव येथे युवकांनी माळरानावर वृक्षारोपण करून निर्माण केला आदर्श

0
100

talegav plantetion

तळेगाव ता.जामनेर, प्रतिनिधी | तालुक्यातील तळेगाव येथील युवकांनी एकत्र येवून जैनाबाद ग्रुप नावाने ग्रुप तयार करून गावातील उजाड माळरानावर सरकारच्या वृक्ष लागवडीच्या उपक्रमास हातभार लावला आहे. त्यांनी कुठल्याही शासकीय योजनेतून नव्हे तर स्वखर्चाने वृक्षारोपण करून एक आदर्श निर्माण केला आहे. असाच आदर्श परिसरातील इतर तरुणांनीही घेतला तर परिसरात वृक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याशिवाय राहणार नाही.

 

सदर जैनाबाद ग्रुपचे अध्यक्ष अरुण कोळी, उपाध्यक्ष राजु कोळी, सचिव रमेश जाधव, किशोर दिनकर कोळी, विजय कोळी, अमोल कोळी, नवल कोळी, शुभम माळी, गणेश कोळी, सागर कोळी, सागर कोळी, शेखर कोळी, गोंविंदा कोळी, निलेश कोळी, परमेश्वर कोळी, अजय कोळी, किरण कोळी, भरत कोळी, संतोष कोळी, आकाश कोळी, अरुण कोळी, नितीन कोळी, पवन घोरपडे, ज्ञानेश्वर कोळी, संभाजी कोळी, देवानंद कोळी, गौरव कोळी, हर्षल कोळी, मुकेश कोळी, सर्वेश कोळी, लकी कोळी, भावेश कोळी, सुपडु कोळी, भैया कोळी आदी तरुण उपस्थित होते.


Protected Content

Play sound