मंगेश चव्हाण मित्र परिवारातर्फे आज व्याख्यानाचे आयोजन

hqdefault

चाळीसगाव, प्रतिनिधी | येथील मंगेश चव्हाण मित्र परिवारातर्फे ख्यातनाम युवा व्याख्याते आणि बाल कीर्तनकार अविनाश_भारती यांच्या व्याख्यानाचे आज (दि.४) सायंकाळी आयोजन करण्यात आले आहे.

 

श्री. भारती यांची राज्यात युवा व्याख्याते व बाल कीर्तनकार म्हणून ख्याती असून त्यांनी आपल्या वक्तृत्वाची छाप पाडली आहे. हे व्याख्यान शहरातील लक्ष्मीनगर भागातील सिताराम पहेलवान मळा येथे सायंकाळी ७.०० वाजता होणार आहे. ‘आई वडील व आजची तरुणाई’ हा त्यांच्या आजच्या त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे.

Protected Content