मांडवा दिगर येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप (व्हिडीओ)

bhusawad pallawi

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील मांडवा दिगर व भिल मळी येथे जिल्हा परिषद शाळेत जि.प.सदस्या पल्लवी सावकारे यांच्याहस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी सरपंच गोरलाल भाऊ जाधव, पोलीस पाटील रवींद्र पाटील, वांजोळा माजी सरपंच नरेंद्र पाटील व इतर मान्यवर ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थीमोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

Protected Content