Home राष्ट्रीय इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्राची मोठी चालना; उत्पादन शुल्क माफ

इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्राची मोठी चालना; उत्पादन शुल्क माफ

0
11

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। देशातील कच्च्या तेलावरील आयातीचे अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि स्वच्छ ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारने 22 टक्के ते 30 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोलवर कोणतेही उत्पादन शुल्क (एक्साइज ड्यूटी) आकारले जाणार नसल्याची अधिसूचना जारी केली आहे. मात्र, सध्या वापरात असलेल्या E20 (20 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल) ला या सवलतीतून वगळण्यात आले आहे.


Protected Content

Play sound