दक्षता समितीच्या शिबिरात भडगावातील महिलांचा सहभाग

mahila dakshata samiti

जळगाव प्रतिनिधी । जळगाव येथे पार पडलेल्या जिल्हा महिला दक्षता समितीच्या शिबिरात भडगाव येथील मान्यवर महिला सहभागी झाल्या.

जिल्हा महिला दक्षता समिती मार्गदर्शन शिबिरात महिला पोलिस, डॉक्टर्स, वकील व महिला प्रतिनिधी यांनी महिलांविषयी समस्या, कायदा व सुव्यवस्था याबाबत मार्गदर्शन केले. या शिबिरात भडगाव तालुका दक्षता समिती अध्यक्षा नगरसेविका योजना पाटील, उपाध्यक्ष मीना बाग, सदस्य नगरसेविका सुशीला पाटील आदींनी भाग घेतला.

Protected Content