Home धर्म-समाज महाराष्ट्र रा. म. पत्रकार संघाच्या शहर उपाध्यक्षपदी नरसिंह भुरे

महाराष्ट्र रा. म. पत्रकार संघाच्या शहर उपाध्यक्षपदी नरसिंह भुरे

0
34

पाचोरा प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य मराठी पाचोरा पत्रकार संघाच्या कार्यकारिणीत दोन पत्रकारांचा समावेश झाला असून या दोघ पत्रकारांना सन्मानित करण्यात आले. यात जावेद शेख यांना तालुका उपाध्यक्ष पदी तर पत्रकार नरसिंह भुरे यांना शहर उपाध्यक्ष हे पद देण्यात आले. 

त्यांची ही नियुक्ती उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा उत्तर महाराष्ट्र विभागीय व उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे जळगाव यांच्या मार्फत करण्यात आली यावेळी जिल्हा सरचिटणीस प्राध्यापक सी. एन. चौधरी, शहराध्यक्ष अनिल येवले यांची उपस्थिती होती. यावेळी नियुक्तीपत्र देऊन , यावेळी पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या पत्रकार कार्यकर्ता वह पदाधिकारी उपस्थित होते

 


Protected Content

Play sound