जळगाव प्रतिनिधी । जूने जळगाव येथे श्री गुरुदेव दत्त जयंतीनिमित्ताचे औचित्य साधत उद्या (दि.14) रोजी सायंकाळी 6 ते 10 वाजेदरम्यान सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन तरुण कुढापा मित्र मंडळातर्फे करण्यात आले आहे.
या महाप्रसादाचे सर्व भक्त-भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन तरुण कुढापा मित्रमंडळातर्फे करण्यात आले आहे.