Home आरोग्य महादेव हॉस्पिटलचा न्यूरोलॉजी विभाग ठरताेय रुग्णांसाठी आशेचा केंद्र

महादेव हॉस्पिटलचा न्यूरोलॉजी विभाग ठरताेय रुग्णांसाठी आशेचा केंद्र

0
100


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील आकाशवाणी चौक परिसरात स्थित महादेव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा आणि रुग्णकेंद्रित उपचारपद्धतीमुळे नागरिकांसाठी आशेचे केंद्र बनत आहे. विशेषतः हॉस्पिटलच्या न्यूरोलॉजी विभागात सर्वाधिक रुग्ण उपचारासाठी दाखल होत असून मेंदू व मज्जासंस्थेशी संबंधित आजारांवरील प्रभावी उपचारांमुळे रुग्णांचा विश्वास वाढत आहे.


Protected Content

Play sound