Live : जितेंद्र आव्हाड यांची चाळीसगावातील सभा

चाळीसगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांची आज चाळीसगावात सभा आयोजित करण्यात आलेली आहे. आपल्यासाठी याचे लाईव्ह प्रक्षेपण करत आहोत.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड

पाकिस्तावर हल्ला करून मते मागणाऱ्यांना आणि सत्तेची मगरूळ, पैश्यांची मस्ती आलेल्या सत्तेच्या बाहेर काढून फेका, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी आज चाळीसगाव येथे झालेल्या जाहिर सभेत केले. जळगाव मतदार संघाचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारार्थ चाळीसगाव येथे दुपारी जाहीर सभा घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

 

https://www.facebook.com/NCPSpeaks/videos/2021424174651697/

Add Comment

Protected Content