Home राजकीय Live पहा : जळगाव जिल्हा काँग्रेसची पत्रकार परिषद

Live पहा : जळगाव जिल्हा काँग्रेसची पत्रकार परिषद

0
32

जळगाव प्रतिनिधी । रावेर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला सुटल्यानंतर या पक्षाच्या जिल्हा कार्यालयात महत्वाच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रवादीने रावेर मतदारसंघ हा काँग्रेसला सोडल्यामुळे पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. या पार्श्‍वभूमिवर, काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत नेमके काय घोषीत केले जाईल ? याबाबत औत्सुक्याचे वातावरण निर्मित झाले आहे. नेमकी हीच उत्सुकता लक्षात घेऊन आपल्यासाठी ही पत्रकार परिषद लाईव्ह दाखवत आहोत. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीपभैय्या पाटील, महानगराध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, माजी आमदार शिरीषदादा चौधरी, ज्येष्ठ नेते डी.जी. पाटील आदी उपस्थित आहेत.

https://www.facebook.com/kotwaljs/videos/2359970917380886


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound