LIVE : घरकूलच्या जामिनाचा परिणाम काय ?

live charcha news

जळगाव प्रतिनिधी । घरकूल प्रकरणात शिक्षा झालेल्या आरोपींना आज जामीन मंजूर करण्यात आला आहे. यामुळे गुलाबराव देवकर, प्रा. चंद्रकांत सोनवणे आदींसारख्या मातब्बर नेत्यांसह अनेक आजी-माजी नगरसेवक विधानसभेच्या प्रचारात सहभागी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचा विविध मतदारसंघात नेमका काय परिणाम होणार ? याबाबत सविस्तर उहापोह लाईव्ह ट्रेंडस् न्यूजच्या आजच्या चर्चासत्रात करण्यात येत आहेत. यात सहभागी झालेले आहेत ज्येष्ठ पत्रकार सुरेश उज्जैनवाल, सामाजिक कार्यकर्ते अशोकराव शिंदे आणि लाईव्ह ट्रेंडस् न्यूजचे संपादक शेखर पाटील. तर सूत्रसंचालन करत आहेत कार्यकारी संपादक विजय वाघमारे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/413445022558205/

 

 

Protected Content