Home Cities धरणगाव धरणगावात देवकरांना जामीन मिळाल्याचा जल्लोष

धरणगावात देवकरांना जामीन मिळाल्याचा जल्लोष


16a0fd03 801d 42bf b5f6 f735d9453e48
 

धरणगाव (प्रतिनिधी) घरकुल प्रकरणात माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांना जामीन मंजूर झाला. त्यानंतर देवकर समर्थकांच्या वतीने पेढे भरवून , फटाके फोडून व घोषणाबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला.

 

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्‍वर महाजन , उपनगराध्यक्ष दिपक वाघमारे , माजी नगरसेवक हाजी इब्राहीम , राजू शेख , राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष निलेश चौधरी , युवक शहराध्यक्ष संभाजी कंखरे , ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद देवरे, मोहन पाटील, सैफूद्दीन भाई, नाईट ग्रुपचे अध्यक्ष चुडामण पाटील, नारायण चौधरी, आनंद पाटील, गोपाल पाटील, भूषण पाटील, कोमल पहेलवान, अमोल सोनार, लक्ष्मण पाटील , भुपेंद्र पाटील, सागर बाजपाई, राहुल पाटील, अजय महाजन, श्रीनाथ साळुंखे, कृष्णा कंखरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Protected Content

Play sound