नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी आज जाहीर होत आहे. भाजप केंद्रीय कमेटीचे सचिव जे. पी. नड्डा दिल्लीतल्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेत आहेत. नड्डा हे लोकसभेसाठी तब्बल २०० उमेदवारांची घोषणा करताय आहे.
https://www.facebook.com/BJP4India/videos/1177713172397884/