ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर उपजिल्हा रुग्णालयात करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र

रावेर प्रतिनिधी । रावेर परिसरातील मेडिकल कॉलेज व ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर उपजिल्हा रग्णालयामध्ये व्हावे, यासाठी प्रशांत बोरकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांना पत्र लिह‍िले आहे.

मुख्यमंत्री यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. की रावेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये  आरोग्य सुविधा चांगली करण्यासाठी तसेच रावेर येथे वैद्यकीय महाविद्यालय व रावेर ग्रामीण रग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय करून तातडीने अंमलबजावणी करणे खुप गरजे आहे.रावेर तालुका महाराष्ट्राच्यासीमा वरती आहे.  या भागाकडे अनेक वेळा दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे आमच्या आरोग्य सुविधा मदत वेळेवर न मिळाल्याने पेशंटवर वेळेत उपचार होत नाही साठी जळगाव मुंबईला पेशंट पाठविले जातात यासाठी रावेर येथे मोठी आरोग्य प्रकल्प योजना लागू करण्याची मागणी पत्राद्वारे प्रशांत बोरकर यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

 

 

Protected Content