Home Cities पाचोरा पाचोरा येथे शिवसेना अल्पसंख्यक संघटना शाखेचा शुभारंभ

पाचोरा येथे शिवसेना अल्पसंख्यक संघटना शाखेचा शुभारंभ

662179f0 8634 4eb6 94b5 2360ca72c7d5
662179f0 8634 4eb6 94b5 2360ca72c7d5

662179f0 8634 4eb6 94b5 2360ca72c7d5

पाचोरा, प्रतिनिधी | येथे शिवसेनेच्या अल्पसंख्यक संघटनेच्या शाखेचा आज (दि.७) शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी आमदार किशोर पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

 

या शुभारंभप्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहील, उद्योगपती मुकंद बिल्दीकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रा.गणेश पाटील, शिवसेना शहरप्रमुख किशोर बारावकर, शिवसेना अल्पसंख्यक विभाग उपजिल्हाप्रमुख जावेद शेख, युवासेना शहरप्रमुख संदीपराजे पाटील, वसीम शेख अहमद, शेख आलम शेख, हकीम शेख सलीम, फरीद शेख, शईद शेख हुसेन, अलताफ अली अशरफ, जुबेर शेख हारूण, अनवर खान, अलयार खा, शफी शहा, अलताफ मुन्ना टाकरे, आसीफ शाह, युनुस खान, सलीम खान आदी पदधिकारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound