Home Cities भुसावळ सुकदेव चौधरी यांचे निधन; उद्या अंत्ययात्रा

सुकदेव चौधरी यांचे निधन; उद्या अंत्ययात्रा

0
63
sukhdev chaudhari nidhan


sukhdev chaudhari nidhan भुसावळ प्रतिनिधी । येथील विद्यानगरातील रहिवासी सुकदेव यादव चौधरी (वय ९४) यांचे आज वृध्दापकाळाने निधन झाले.

सुकदेव यादव चौधरी हे सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी होते. त्यांच्या पश्‍चात तीन मुले, एक मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते सेवानिवृत्त आयएएस अधिकारी मधुकर चौधरी, प्रा. सुधाकर चौधरी व दिनकर चौधरी यांचे वडील होत. त्यांची अंत्ययात्रा सोमवारी सकाळी नऊ वाजता विद्यानगरातल्या राहत्या घरून निघणार आहे.


Protected Content

Play sound