Home Cities जळगाव भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण

भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण

0
124


जळगाव प्रतिनिधी । आज जळगाव जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने भारतरत्न स्व. राजीव जी गांधी यांच्या ७६ व्या जयंतीनिमित्त माल्यार्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली तसेच ७६ व्या जयंतीनिमित्त ७६ रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी एन एस यू आय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, शाम तायडे, प्रदीप सोनवणे, अमजद पठाण, जगदीश गाढे योगिता शुक्ला, छाया कोरडे, अलका सोनवणे, अमिना तडवी, योगेश देशमुख, जमील शेख, पी जी पाटील, मोहन गांधी, प्रल्हाद सोनवणे आदि पदाधिकारी उपस्थित होते..


Protected Content

Play sound