Home धर्म-समाज मुक्ताईनगर येथे स्व. राजीव गांधी यांची पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

मुक्ताईनगर येथे स्व. राजीव गांधी यांची पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

0
47


मुक्ताईनगर, प्रतिनिधी । मुक्ताईनगर काँग्रेस कमिटीतर्फे आज माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व.  राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले व मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालय येथे पक्षाकडून मास्क वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हा सरचिटणीस. डॉ जगदीश पाटील, मागासवर्गीय जिल्हा उपाध्यक्ष बी डी गवई, शरद महाजन, रवी महाजन, दिनेश पाटील, शहर अध्यक्ष पवन खूरपडे, युवक विधानसभा अध्यक्ष नीरज बोराखेडे, अतुल जावरे, निखिल चौधरी, ऍड कुणाल गवई, शिवाजी पाटील. ऍड राहुल पाटील, आनंदा कोळी, पवन कांडेलकर, अनिल चौधरी आदींची उपस्थिती होती.


Protected Content

Play sound