नाशिराबाद येथे चंद्रशेखर अत्तरदे यांच्या प्रचारार्थ भव्य रोड-शो (व्हीडीओ)

5cf8caeb 8067 41f5 996c a39a69f99359

 

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील नाशिराबाद येथे आज सायंकाळी अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांचा झंझावाती प्रचार दौरा पार पडला. यावेळी गावातून भव्य रोड-शो देखील करण्यात आला.

 

यावेळी ग्रामस्थांनी जागोजागी चंद्रशेखर अत्तरदे व जि.प. सदस्या माधुरीताई अत्तरदे यांचे स्वागत केले. रोड-शोमध्ये गावकर्यांेनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याचे दिसून आले. यावेळी भाजपा जळगाव तालुका अध्यक्ष संजय भोळे, मनोज चौधरी, दिलीप महाजन, दीपक चौधरी, गावातिल सरपंच, ग्रा.पं. सदस्य, प्रमुख पदाधिकारी, ममुराबाद-आसोदा गटातील शक्ति प्रमुख नाना कोळी, सचिन चौधरी, कल्पेश, बूथ प्रमुख सुनील पाटील, प्रवीण सोनवणे, मनोज सवदे, खगेश नेहेते, प्रतिसाद चिरमाडे, सागर चव्हाण, उमेश महाजन, तुषार भोळे, जीवन सोनवणे, मनीष चौधरी, सदाशिव कोळी, गणेश वानखेडे तसेच गटातील बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, पन्ना प्रमुख तसेच पदाधिकारी यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Protected Content