Home Cities जळगाव माजी महापौर ललीत कोल्हे अपघातातून बचावले

माजी महापौर ललीत कोल्हे अपघातातून बचावले

0
170

car accident kolhe

जळगाव प्रतिनिधी । माजी महापौर ललीत कोल्हे यांच्या चारचाकीला आज सकाळी अपघाता झाला असून सुदैवाने त्यांना इजा झालेली नाही.

माजी महापौर ललीत कोल्हे हे आज सकाळी कोल्हापूर येथे जात असतांना त्यांच्या चारचाकीला अपघात झाल्याचे वृत्त आहे. यात त्यांच्या चारचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तथापि, वेळीच कारमधील एयरबॅग्ज उघडल्यामुळे सुदैवाने त्यांना दुखापत झाली नाही. दरम्यान, हे वृत्त येताच राजकीय वर्तुळातून त्यांची विचारपूस सुरू झाली आहे.


Protected Content

Play sound