Browsing Tag

lalit kolhe

माजी महापौर ललीत कोल्हे यांना जामीन

जळगाव प्रतिनिधी । बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या यांच्यावर हल्ला केल्या प्रकरणी कारागृहात असणारे माजी महापौर ललीत कोल्हे यांना आज उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याचे वृत्त आहे.

माजी महापौर ललीत कोल्हे अपघातातून बचावले

जळगाव प्रतिनिधी । माजी महापौर ललीत कोल्हे यांच्या चारचाकीला आज सकाळी अपघाता झाला असून सुदैवाने त्यांना इजा झालेली नाही. माजी महापौर ललीत कोल्हे हे आज सकाळी कोल्हापूर येथे जात असतांना त्यांच्या चारचाकीला अपघात झाल्याचे वृत्त आहे. यात…
error: Content is protected !!