किसन पाटील यांचे निधन

kisan patil

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील बोरावल खुर्द येथील रहिवाशी किसन बळीराम पाटील (वय-68) यांची दि. 12 ऑगस्ट रोजी दिर्घ आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे. ते येथील रिक्षाचालक गणेश किसन पाटील व सुरेश किसन पाटील यांचे वडील होते.

Protected Content