देशव्यापी संपात सहभागी व्हा : दिलीपकुमार सानंदा

खामगाव प्रतिनिधी । बळीराजाने पुकारलेल्या ८ डिसेंबरच्या देशव्यापी आंदोलनात सर्वांनी सहभागी होण्याची आवाहन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले आहे.

 केंद्रातील मोदी सरकारने लागु केलेले षेतकरी व कामगारांना उध्वस्त करणारे तीन काळे कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी देषभरातील सुमारे 500 षेतकरी संघटना एकत्रित येवुन निकराचा संघर्श करीत आहे. मागील 12 दिवसांपासून लाखो षेतकरी दिल्लीत भर थंडीत   आंदोलन करीत आहे. या किसान आंदोलनाला भाजपा वगळता सर्व पक्षांनी व देषातील सर्व षेतकरी संघटनानी तसेच देषातील 23 राज्याने सक्रिय पाठींबा दिला आहे. काळे कायदे रदद्  करण्याच्या मागणीसाठी षेतक-यांनी 8 डिसेंबर रोजी ‘भारत बंद’ पुकारला आहे.या बंदला भारतीय राश्ट्रीय काॅंग्रेस पक्षाने आपला पाठींबा दिला असून मंगळवार दि.8 डिसेंबर रोजी बुलडाणा जिल्हयात काॅंग्रेस पक्षाच्या वतीने षांततेच्या मार्गाने चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामध्ये काॅंग्रेसच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकत्र्यांनी सहभागी व्हावे तसेच तमाम जनतेने,व्यापारी बांधवांनी आप-आपली प्रतिश्ठाने स्वयंस्फुर्तीने बंद ठेउन जगाचा पोषिंदा,अन्नदाता, बळीराजाने पुकारलेल्या 8 डिसेंबरच्या भारत बंद चक्काजाम आंदोलनाला आपला पाठींबा देउन बंदमध्ये सर्व षक्तीनिषी सहभाग घ्यावा  असे आवाहन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

याबाबत सानंदांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, केंद्रातील मोदी सरकारने कोणाषीही चर्चा न करता बहुमताच्या जोरावर तीन नवीन कृशी कायदे मंजूर करुन घेतले. नवीन कृशी कायदे हे षेतकरी हिताचे नाही. या कायद्याविरोधात देषभरातील षेतक-यांमध्ये तीव्र संताप आहे.भांडवल धार्जीन मोदी सरकार  या काळया कायद्याद्वारे भारतामधील षेतकÚयांना देषोधडीला लावुन त्यांना भुमीहीन करुन अडानी-अंबांनी सारख्या उद्योजकांचे गुलाम बनवु पाहत आहे.  हे कायदे कृ.उ.बा.समिती,षेतकरी व कामगारांना उध्वस्त करणारे कायदे आहे. केंद्र सरकारने लादलेल्या जुल्मी कृशी कायद्याविरोधात देषभरातील षेतकरी एकवटला आहे. दिल्लीमध्ये षेतक-यांनी आर-पारची लढाई सुरु केली असुन तीन्ही कृशी कायदे रदद् केल्याषिवाय मागे हटणार नाही अषी भुमिका घेतली आहे. संयुक्त षेतकरी संघटनांनी 8 डिसेंबर 2020 रोजी भारत बंद पुकारला असून या आंदोलनाला पाठींबा दर्षविण्यासाठी काॅंग्रेसच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.  बंद दरम्यान लग्न समारंभ व रुग्णसेवेकरीता असलेल्या वाहनांना चक्काजाम आंदोलनात सवलत देण्यात आली आहे तर दुध,भाजीपाला विक्रेत्यांनी आपली दुकाने स्वयंस्फुर्तीने बंद ठेवावी असे आवाहन करण्यात आले आहे.

तरी या आंदोलनात काॅंग्रेसच्या तालुका,षहर, सर्व फ्रंटल, सर्व सेलचे अध्यक्ष व पदाधिकारी व कार्यकत्र्यांनी मोठया संख्येने सहभागी होवुन षांततेच्या मार्गाने बुलडाणा जिल्हयात निदर्षने करुन जनजागृती करावी असे आवाहन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले असुन जगाचा पोषिंदा ,अन्नदाता बळीराजाच्या ऋणातून अल्प उतराई होण्यासाठी षेतक-यांच्या समर्थनार्थ पुकारण्यात आलेल्या या ऐतीहासीक बंदला  षेतकरी, कामगार, युवक, महिला, व्यापारी,कर्मचारी,मापारी,बेरोजगार,षिक्षक,विद्यार्थी व तमाम जनतेने या अभूतपुर्व प्रतिसाद देउन भारत बंद चक्काजाम आंदोलनात स्वयंस्फुर्तीने सहभाग घ्यावा असे आवाहन सानंदांनी केले आहे.

 

Protected Content