जिल्ह्यात दुपारी 3.00 वाजेपर्यंत 41.18 टक्के मतदान

voting 2

जळगाव प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीसाठी आज जिल्ह्यात ठिकठिकाणी मतदान करण्यात येत आहे. आज दुपारी 3 वाजेपर्यंत 41.18 टक्के मतदान करण्यात आले होते. यात सर्वात जास्त अमळनेर तालुक्यात 48.31 टक्के तर जळगाव शहर 29.02 टक्के मतदान झाले आहे.

तालुकानिहाय मतदान (आकडे टक्क्यांमध्ये) – चोपडा- 42.91, रावेर – 47.34, भुसावळ – 30, जळगाव शहर – 29.02, जळगाव ग्रामीण – 41.10, अमळनेर -48.31, एरंडोल – 42.19, चाळीसगाव -42.85, पाचोरा – 39.89, जामनेर -46.40 आणि मुक्ताईनगर- 47.61 असे एकुण जिल्ह्यात एकुण 41.18 टक्के मतदान करण्यात आले.

Protected Content