Home JCL जेसीएलसाठी एम. के. वॉरियर्स सज्ज : पहा प्रोमो ( व्हिडीओ )

जेसीएलसाठी एम. के. वॉरियर्स सज्ज : पहा प्रोमो ( व्हिडीओ )

0
34

जळगाव प्रतिनिधी । महेंद्र कोठारी यांची मालकी असणार्‍या एम.के. वॉरियर्स संघाने जळगाव क्रिकेट लीगसाठी कसून तयारी सुरू केली असून या संघाचा प्रोमो आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे.

जेसीएल स्पर्धेसाठी आता फक्त एक दिवस उरला असतांना सर्व संघ कसून तयारी करत असल्याचे दिसून येत आहे. यात एम.के. वॉरियर्स संघानेही तगडे आव्हान उभे केले आहे. या संघाचे मालक महेंद्र कोठारी तर प्रशिक्षक सचिन सोनवणे व आयकॉन खेळाडू तनेश सुरेशचंद जैन आहे. संघातील अन्य खेळाडूंमध्ये सुशांत जाधव, अनिकेत पटेल, पीयूष सोहणे, गौरव चौधरी, महेश लोहार, गोपाल मिद्य, राहूल निंभोरे, भरत शर्मा, सौरभ सिंग, राहूल चौधरी, अबुशाफे मोहमंद हनिफ खान, किरण कोळी, शुभम नेवे, इम्रान पठाण, अभिनय यादव, ऋषिकेश यादव व आशुतोष शिंदे यांचा समावेश आहे. या संघाचे प्रोमोदेखील जाहीर करण्यात आलेला आहे.

पहा : एम.के. वॉरियर्स संघाचा प्रोमो.

https://www.facebook.com/JalgaonT20/videos/496349527561216

जळगाव क्रिकेट लीग

संकेतस्थळ : http://jalgaont20.com

फेसबुक पेज : https://www.facebook.com/JalgaonT20

युट्युब चॅनल : https://www.youtube.com/channel/UCgtm5TmAAptATiTWAtpNFGg


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound