Home क्रीडा जसप्रीत क्रिकेटमधला हुकमी गोलंदाज – विराट कोहली

जसप्रीत क्रिकेटमधला हुकमी गोलंदाज – विराट कोहली

0
34

jasaprat

किंगस्टन प्रतिनिधी । वेस्ट इंडिजच्या विरुद्धची दुसरी कसोटी भारताने २५७ धावांनी जिकंली. या कसोटीत विजयाचे विश्लेषण करताना विराटने जसप्रीत बुमराह याचे भरभरुन कौतुक करत म्हणाला, ‘बुमराहच्या गोलंदाजीचा अँगल, स्विंग आणि वेग भल्याभल्यानं चकवतो. बुमराह हा टी-२० क्रिकेटमधला हुकमी गोलंदाज आहे.

याबाबत माहिती अशी की, दुसरी कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेणारा बुमराहा हा तिसरा भारतीय गोलंदाज आहे. बुमराह सारखा गोलंदाज संघात असणं हे कर्णधार म्हणून माझं भाग्य आहे. जगाला सर्वोत्तम गोलंदाज बनण्याची त्याची इच्छा आहे. त्या दिशेनं तो ठरवून वाटचाल करतोय. तसेच ‘जसप्रीत बुमराह हा क्रिकेट विश्वातला आजचा घडीतील सर्वात परिपूर्ण गोलंदाज आहे. आपल्या शिस्तबद्ध गोलंदाजीनं त्यानं स्वत:वरचा ‘टी-२० चा गोलंदाज’ हा शिक्काही पुसून टाकला आहे,’ अशा शब्दांत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने बुमराहचे कौतुक केलं आहे.


Protected Content

Play sound