वीर सावरकर रिक्षा युनियन प्रणित दोन रिक्षा स्टॉपचे उदघाटन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरात वीर सावरकर रिक्षा युनियन प्रणित महाराणा प्रताप आणि एकलव्य रिक्षा स्टॉपचे आज उदघाटन करण्यात आले.

आज जळगाव शहरातील नागरिकासाठी महाराणा प्रताप चौकात वीर सावरकर रिक्षा युनियन प्रणित रिक्षा स्टॉप चे नुतनीकरण करून याचे महाराणा प्रताप रिक्षा स्टॉप नामकरण करत याचा उदघाटन समारंभ आयोजित करण्यात आला. यासोबत डॉ अग्रवाल चौकात नवीन रिक्षा स्टॉप एकलव्य रिक्षा स्टॉप चे उदघाटन करण्यात आले.

या दोन्ही कार्यक्रमांना वीर सावरकर रिक्षा युनियनचे जिल्हाध्यक्ष दिलीप सपकाळे, परिवहन शाखेचे विनोद चौधरी , गणेश लव्हाटे, श्रीमती श्वेता पाटील, परिवहन अधिकारी. शहर वाहतूक उपनिरीक्षक संदीप हजारे, जळगाव शहर वाहतूक शाखेचे श्री रंधे व विट्टल मुंढे,रामानंद पोलीस स्टेशनचे रुपेश ठाकरे व रमेश अहिरे ,नगरसेविका श्रीमती पार्वताबाई भिल्ल,वीर सावरकर रिक्षा युनियन चे पदाधिकारी वाल्मिक सपकाळे , भानुदास गायकवाड, ललित कानडे, विलास ठाकूर, एकनाथ बारी आदी मान्यवरांची उपस्थीती होती.

यावेळी रिक्षा चालक-मालक, व्हॅन चालक-मालक व सर्व जळगाव शहरातील स्टॉप सदस्य व मित्र मंडळी ,जळगांवतील नागरिकाची उदघाटन प्रसंगी उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वितेसाठी महाराणा प्रताप रिक्षा स्टॉप चे भास्कर ठाकूर ,रमेश सोनार, सोमनाथ ठाकूर, महेंद्र जोशी, दिनकर ठाकरे , कैलास माळी ,निलेश पाटील, संजय महाजन ,शेख शफिक,अतुल सोनवणे,मंगेश कुवर, प्रसंत जैन, गोविंदा माळी,साहिल शेख , सादिक खाटीक,जयश्री कुवर,रंजना सपकाळे आणी एकलव्य रिक्षा स्टोप चे एकनाथ पाटिल ,तेजस रावतकर ,स्वप्निल सोनवने,मुकुंद गवई ,अरुण भोई ,सुनील पवार,आकाश पवार ,राहुल पवार,चुन्नीलाल पवार,निलेश पवार ,हितेश पवार ,राहुल गुज्जऱ,संगीता बारी, मीना कोळी, किशोर पाटील, अनिल चौहान, किशोर जाधव ,भास्कर राठौड़ ,लीना सोनवणे यांनी सहकार्य केले.

Protected Content