जळगाव महापौरपद महिला (खुला) संवर्गासाठी राखीव

शेअर करा !

मुंबई/जळगाव (प्रतिनिधी) राज्यातील 27 महानगरपालिका पुढील अडीच वर्षासाठी महापौर पदाचे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार जळगाव महानगरपालिका महापौरपद खुलं (महिला) संवर्गासाठी राखीव असणार आहे.

store advt

 

राज्यातील महापौर आरक्षण सोडत

• जळगाव – खुला महिला
• धुळे – बीसीसी सर्वसाधारण
• मालेगाव – बीसीसी महिला
• मुंबई- ओपन
• पुणे – ओपन
• नागपूर – ओपन
• ठाणे- ओपन
• नाशिक – ओपन
• नवी मुंबई – ओपन महिला
• पिंपरी चिंचवड – ओपन महिला
• औरंगाबाद- ओपन महिला
• कल्याण डोंबिवली – ओपन
• वसई विरार- अनुसूचित जमाती
• मिरा भाईंदर-अनुसुचित जाती
• चंद्रपूर – ओपन महिला
• अमरावती- बीसीसी
• पनवेल- ओपन महिला
• नांदेड-बीसीसी महिला
• अकोला – ओपन महिला
• भिवंडी- खुला महिला
• उल्हासनगर- ओपन
• अहमदनगर- अनुसूचित जाती (महिला)
• परभणी- अनुसूचित जाती (महिला)
• लातूर – बीसीसी सर्वसाधारण
• सांगली- ओपन
• सोलापूर-बीसीसी महिला
• कोल्हापूर-बीसीसी महिला

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!