जळगाव जिल्हा प्रशासनाची अनलॉकची ऑर्डर : जशीच्या तशी !

शेअर करा !

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाने उद्या दि १४ जुलै पासून पुन्हा तीन शहरांना अनलॉक करण्याची घोषणा केली असून यात काही अटी टाकण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने जळगाव, भुसावळ व अमळनेरातील काही भाग हे नो व्हेईकल्स झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून या शहरांमध्ये प्रभागानुसार स्वयंस्फुर्त जनता कर्फ्यूचे आवाहन देखील करण्यात आले आहे. जिल्हाधिकार्‍यांनी याबाबत जाहीर केलेले आदेश आपल्याला जसेच्या तसे सादर करत आहोत.

store advt

क्र दंडा-०१/कावि/२०२०/३६२ दिनांक १३ जुलै, २१७२४०

आदेश :-

ज्याअर्थी, उपोद्घातात नमूद सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील पत्र दिनांक १४ मार्च, २००२० अन्वये करोना विषाणू (कोव्हिड १९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, १८९७ हा दिनांक १३ मार्च २०२० पासून लागू करुन खंड २,३ ४ ४ मधील तरतुर्दीच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित करणेत आलेली आहे. आणि त्याबाबतची नियमावली प्रसिध्द केली असून जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रात कोविट १९ वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत.

आणि ज्याप्रमाणे, जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्र, भुसावळ नगरपालिका क्षेत्र व अमळनेर नगरपालिका क्षेत्रात दिनांक ०७ जुलै, २०२० चे सकाळी ०५.०० वाजेपासून ते दिनांक १३ जुलै, २०२० चे रात्री १२.०० वाजेपावेतो लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला होता.

त्याअर्थी, मी, अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन दिनांक १४ जुलै, २०२० पासून पुढील आदेश होईपावेतो खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

१) शासन आदेश दिनांक २९ जून, २०२० व या कार्यालयाचे आदेश दिनांक ०२ जुलै, २०२० मधील नमूद बाबी जळगाव जिल्हयातील संपूर्ण क्षेत्रासाठी कायम ठेवण्यात येत आहेत.

२) जळगाव शहर महानगपालिका हडीतील फुले मार्केट, गोलाणी मार्केट, गांधी मार्केट, सुभाष चौक, बळीराम पेठ, दाणा बाजार हा गर्दीचा भाग नो व्हेईकल झोन म्हणून घोषित करण्यात येत आहे. सदर क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारच्या खाजगी दुचाकी, चारचाकी, रिक्षा इ. वाहनांस प्रवेश असणार नाही. सदर ठिकाणी केवळ माल वाहतूक करणार्‍या वाहनांनाच उदा. माल वाहतूक करणारे मॅटेडोअर, अ‍ॅपे रिक्षा, हातगाड्या केवळ मालाची ने-आण करण्याकरीता प्रवेश असेल. तसेच सदर क्षेत्रातील शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांना त्यांचे कार्यालयात ये-जा करण्यासाठी अत्यावश्यक सेवेकरीता असलेली वाहने (उदा. एमएसईबी, पाणी पुरवठा, स्वच्छता) यांना केवळ अत्यावश्यक बाबींकरीता व सदर क्षेत्रात रहिवास करणार्‍या व्यक्ती, नागरीक यांंना रहिवासाचा योग्य तो पुरावा सादर केल्यास अत्यावश्यक कारणाकरीता वाहनाने ये-जा करण्यास मुभा राहील. सदर क्षेत्रामध्ये प्रवेश व निर्गमन याकरीता एकच मार्ग निश्‍चित करणे, संपूर्ण क्षेत्राचे बॅरेकडींग करणे इ. नियोजन व व्यवस्था आयुक्त, जळगाव शहर महानगरपालिका जळगाव यांनी करावी.

३) जळगाव शहरातील वर नमूद केलेल्या गर्दीच्या ठिकाणी मालाची खरेदी-विक्री साठी घेणार्‍या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था महानगरपालिका जळगाव यांनी करून वाहने पाकिंगसाठी उपलब्ध असलेल्या ठिकाणांची माहिती नागरीकांना उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करावी.

४) अमळनेर नगरपालिका हद्दीतील गुळ बाजार, लालबाग, गंगाघाट, पोस्ट ऑफिस चोक. पाणी टाकी परिसर हा गर्दीचा भाग नो व्हेईकल झोन म्हणून घोषित करण्यात येत आहे. सदर क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारच्या खाजगी दुचाकी, चारचाकी, रिक्षा इ. वाहनांस प्रवेश असणार नाही. सदर ठिकाणी केवळ माल वाहतूक करणा-या वाहनांनाच उचा. माल वाहतूक करणारे मॅटेडोअर, अपे रिक्षा, हातगाड्या केवट मालाची ने-आण करण्याकरीता प्रवेश असेल. तसेच सदर क्षेत्रातील शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांना त्यांचे कार्यालयात ये-जा करण्यासाठी, अत्यावश्यक सेवेकरीता असलेली वाहने (उदा. एमएसईबी, पाणी पुरवठा, स्वच्छता) यांना केवळ अत्यावश्यक बाबी करीता सदर क्षेत्रात रहिवास करणार्‍या व्यक्ती, नागरीक यांनी रहिवासाचा योग्य तो पुरावा निर्गमन याकरीता एकच मार्ग निश्‍चित करणे, संपूर्ण क्षेत्राचे बॅरीकेडींग करणे इ. नियोजन व व्यवस्था मुख्याधिकारी अमळनेर यांनी करावी.

५) भुसावळ नगरपालिका हद्दीतील आठवडे बाजार, सराफ बाजार, कपडा मार्केट परिसर, मॉडन रोड, नृसिंह मंदीर, परिसर, ब्राम्हण संघ परिसर हा गर्दीचा भाग नो व्हेईकल झोन म्हणून घोषित करण्यात येत आहे. सदर क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारच्या खाजगी दुचाकी, चारचाकी, रिक्षा च. वाहनांस प्रवेश असणार नाही. सदर ठिकाणी केवळ माल वाहतूक करणा या वाहनांनाच उदा. माल बाहतूक करणारे मॅटेडोअर, अ‍ॅपे रिक्षा, हातगाड्या केवळ मालाची ने-आण करण्याकरीता प्रवेश असेल. तसेच सदर क्षेत्रातील शासकीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांना त्यांचे कार्यालयात ये-जा करण्यासाठी , अत्यावश्यक सेवेकरीता असलेली वाहने (उदा. एमएसईबी, पाणी पुरवठा, स्वच्छता) यांना केवळ अत्यावश्यक बार्बीकरीता व सदर क्षेत्रात रहिवास करणा-या व्यक्ती, नागरीक यांनी रहिवासाचा योग्य तो पुरावा सादर केल्यास अत्यावश्यक कारणांकरीता वाहनाने ये-जा करण्यास मुभा राहील. सदर क्षेत्रामध्ये प्रवेश व निर्गमन याकरीता एकच मार्ग निश्‍चित करणे, संपूर्ण क्षेत्राचे बरेकेडोंग करणे इ. नियोजन व व्यवस्था मुख्याधिकारी, नगरपालिका भुसावळ यांनी करावी, भुसावळ शहरातील वर नमूद केलेल्या गर्दीच्या ठिकाणी मालाची खरेदी-विक्री साठी येणार्‍या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था मुख्याधिकारी नगरपालिका भुसावळ यांनी करावी व वाहने पार्किंगसाठी उपलब्ध असलेल्या ठिकाणांची माहिती नागरीकांना उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करावी.

६) आयुक्त, जळगाव शहर महानगरपालिका जळगांव यांनी जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्राचे सहा प्रभाग वार्ड। विभाग यामध्ये विभाजन करुन सदर क्षेत्र आठवडयातून किमान एक ते दोन दिवस स्वयंस्फुर्तीने बंद (जनता कर्फ्यू) ठेवण्याबाबत जळगाव शहरातील नागरीकांना आवाहन करावे. जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्राचे सहा प्रभाग । वार्ड / विभाग यामध्ये विभाजन करणे व स्वयंस्फुर्तीने वंद (जनता कर्फ्यू ) ठेवण्याबाबत त्यांना दिवस ठरवून देणे याबाबतचे नियोजन आयुक्त, जळगांव शहर महानगरपालिका जळगांव यांनी त्यांचे स्तरावरुन करावे. तसेच या प्रकारे जनता कर्फ्यू ठेवण्याची अंमलबजावणी दिनांक २० जुलै, २०२० पासून करण्यात यावी.

७) मुख्याधिकारी अमळनेर नगरपालिका ब भुसावळ नगरपालिका यांनी त्यांचे कार्य क्षेत्रातील प्रभाग / वार्ड / विभाग यांचे स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन सोई प्रमाणे विभाजन करून सदर क्षेत्र आठवड्यातून किमान एक ते दोन दिवस स्वयंस्फुर्तीने बंद (जनता कफ्यूर्र् ठेवण्याबाबत नागरीकांना आवाहन कराये. तसेच नगरपालिका क्षेवाये प्रभाग । बार्ड / विभाग यामध्ये विभाजन करणे व स्वयंस्फुतीने बंद (जनता कार्य ) ठेवण्याबाबत त्यांना दिवस ठरवून देणे याबाबतचे नियोजन मुख्याधिकारी अमळनेर नगरपालिका व भुसावळ नगरपालिका यांनी त्यांचे स्तरावरुन करावे. तसेच प्रकारे स्वयंस्फुर्ताने जनता कर्फ्यू ठेवण्याची अंमलबजावणी दिनांक २० जुलै, २०२० पासून करण्यात यावी. वार्ड / विभाग यामध्ये विभाजन करणे व स्वयंस्फुर्ताने बंद ठेवण्याबाबत त्यांना दिवस ठरवून देणे हा याबाबतचे नियोजन आयुक्त, जळगाव शहर महानगरपालिका यांनी त्यांचे स्तरावरुन करावे. तसेच या प्रकारे स्वयंस्फुर्तीने जनता कर्फ्यू ठेवण्याची अंमलबजावणीची दिनांक २० जुलै, २०२० पासून करण्यात यावी.

७) मुख्याधिकारी अमळनेर नगरपालिका व भुसावळ नगरपालिका यांनी त्यांचे कार्य क्षेत्रातील प्रभाग / वार्ड / विभाग यांचे स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन सोई प्रमाणे विभाजन करुन सदर क्षेत्र आठवडयातून किमान एक ते दोन दिवस स्वयंस्फुर्तीने बंद (जनता कपर्यु) ठेवण्याचायत नागरीकांना आवाहन करावे. तसेच नगरपालिका क्षेत्राचे प्रभाग / वार्ड / विभाग यामध्ये विभाजन करणे व स्वयंस्फतीने बंद (जनता कर्फ्यू ) ठेवण्याबाबत त्यांना दिवस ठरवून देण याबाबतचे नियोजन मुख्याधिकारी अमळनेर नगरपालिका व भुसावळ नगरपालिका यांनी त्यांचे स्तरावरुन करावे, तसेच स्वयंस्फुर्तीने बंद ठेवण्याची अंमलबजावणी दिनांक २० जुलै, २०२० पासून करण्यात यावी.

८) जळगाव शहरातील माल/धान्य व्यापारी यांनी आवक घाऊक मालाची खरेदी सकाळी १० वाजेपावेतो पूर्ण करुन घ्यावी. तसेच मालवाहतूक वाहने रात्री ०८.४० ते सकाळी १०.०० या वेळेत अनलोड करुन घ्यावीत. जेणे करून जळगाव शहराच्या बाहेरुन येणार्‍या गुडस ट्रान्सपोर्टच्या वाहनांमुळे गर्दा होणार नाही. तसेच सकाळी १०,०४० ते सायंकाळी ००.१०० या वेळेत मालाधान्य विक्रीचे व्यवहार सुरु ठेवण्यात यावेत.

१) कृषी उत्पन्न बाजार समिती, जळगाव, कृषी उत्पन्न बाजार समिती, भुसावळ व कृषी उत्पन्न समिती. अमळनेर येथे केवळ टोक / घाऊक खरेदी विक्रीचे व्यवहार सुरु राहतील. कोणत्याही प्रकारे कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये किरकोळ खरेदी विक्री करणार्‍या व्यक्ती व नागरिक यांना प्रवेश असणार नाही. तसेच सर्व व्यवहार हे नियंत्रित पध्दतीने पार पाडले जातील व त्या ठिकाणी मास्क व सॅनिटाजरचा वापर केला जाईल. याची दक्षता घेण्याची संपूर्ण
जबाबदारी संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांची राहील. त्याचबरोबर सदर ठिकाणी नागरिकांची अनावश्यक गर्दी होणार नाही व सर्व व्यवहार सुरळीतपणे नियंत्रितपणे पार पाडले जातील याचे सनियंत्रण जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था जळगाव यांनी करावे.

१०) जळगाव शहर महानगरपालिका जळगाव, नगरपालिका भुसावळ व अमळनेर यांचे क्षेत्रातील भाजीपाला विक्रेते, फळ बिक्रेते यांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणीच भाजीपाला व फळे यांची विक्री करता येईल. तसेच संबंधित भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते यांना विक्रीसाठी जागा नेमून देण्याची कार्यवाही जळगाव शहर महानगरपालिका जळगाव, नगरपालिका भुसावळ व अमळनेर यांनी त्यांचे कार्यक्षेत्रासाठी करावी. तसेच त्या ठिकाणी कोणत्याही प्रकार नागरीकांची गर्दी होणार नाही, ययावत कटेकोरपणे नियोजन करावे.

११) जळगांव जिल्हयातील १० वर्षांखालील बालके, ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरीक यांनी घरीच थांबावे. अनावश्यक कारणाव्यतिरीक्त घराबाहेर पडू नये अथवा सार्वजनिक ठिकाणी फिरू नये.

१२) जळगाव जिल्हयातील सर्व नागरीकांनी घराबाहेर पडतांना पूर्णवेळ चेहर्‍यावर ( हातरुमाल किंवा इतर तत्सम साधनांचा वापर न करता) मास्कचा वापर करावा.

१३) जळगाव जिल्हयातील सर्व शासकीय कार्यालयात अत्यंत महत्वाच्या कामांव्यतिरीक्त (उदा. सुनावणी, समक्ष खुलासा सादर करणे ) नागरीकांनी अनावश्यक गर्दी करू नये. अर्ज दाखल करण्याकरीता शाक्यतो शासकीय कार्यान्याचे इमेल चा वापर करावा.

१४) जळगाव शहर महानगरपालिका, नगरपालिका भुसावळ व अमळनेर या क्षेत्रात अनावश्यक कारणांकरीता बाहेर गावावरुन येणार्‍या व्यक्ती/ नागरीक यांना निबंध घालण्यात येत आहेत. तथापि शासकीय अधिकारी, कर्मचारी, केवळ अत्यावश्यक वैद्यकीय सेवा व लग्न समारंभ, अंत्यविधी आदी प्रयोजनासाठी ये-जा करण्यास मुभा राहील. तसेच सर्व प्रकारची माल वाहतूक सुरळीतपणे सुरु राहील.

१५) जळगाव जिल्हयातील सर्व दुकाने, शॉप्स, आस्थापना यांची बेळ सकाळी ०९.०० ते सायंकाळी ०७.०० अशी राहील. तथापि, जळगांव जिल्ह्यातील सर्व प्रकारचे मार्केट कॉम्प्लेक्स आणि शॉपींग मॉल्स बंद राहतील.

१६) वर नमूद केलेल्या बाबींच्या व्यतिरीक्त शासनाकडून वेळोवेळी लॉकडाऊन शिथिल करण्याच्या अनुषंगाने व या कार्यालयाकडून सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आलेल्या जळगाव जिल्लयातील सर्व आस्थापना, सर्व दुकाने, सर्व व्यवहार दिनांक ०२ जुले, २०२० च्या आदेशात नमूद केल्यानुसार सुरु राहतील. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड सोलता, १९६० (४५) चे कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन कायदा २०१५ मधील कलम ५१ ते ६० तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. सदरचा आदेश हा आज दिनांक १३०७/२०२० रोजी माझ्या सही व कार्याल्याचे शिक्क्यानिशी दिला असे. सदरचा आदेश हा यासोबतच्या परिशिष्ट अ सह वाचावे.
जिल्हा

अभिजीत राऊत
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष,
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!