मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त भुसावळात व्यवस्थेची पाहणी

star lone

भुसावळ, प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या दौऱ्यानिमित्त शहरातील स्टार लॉन येथील निवास व व्यवस्थेची जिल्हा पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले यांनी नुकतीच पाहणी केली.

 

त्यावेळी त्यांच्यासोबत येथील डीवायएसपी बाजारपेठ, शहर व तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, येथील आमदार संजय सावकारे भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रा.डॉ. सुनील नेवे, स्टार लॉन चे संचालक विजय चौधरी, गोपाळ चौधरी, प्रा. प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.

Protected Content