इंदूबाई राजपूत यांचे निधन

indubai

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील चुंचाळे येथील रहिवाशी इंदुबाई प्रल्हाद राजपूत (वय-७०) यांचे अल्पशा आजाराने दि.१५ सप्टेंबर रोजी निधन झाले आहे.

त्यांची अंत्ययात्रा आज (दि.१६) रोजी दिव्य जीवन वाटीका आश्रम खोटेनगर जळगाव येथून राहत्या घरापासून सकाळी ९ वाजता निघणार आहे. त्याच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना आणि नातवंडे असा परीवार आहे. त्या अशोक प्रल्हाद राजपूत व ज्ञानेश्वर प्रल्हाद राजपूत यांच्या आई होत.

Protected Content