Home राष्ट्रीय भारताची डिजिटल झेप; जगातील पाचवी सर्वाधिक डिजिटलाईज्ड अर्थव्यवस्था, एआयमध्ये चौथे स्थान

भारताची डिजिटल झेप; जगातील पाचवी सर्वाधिक डिजिटलाईज्ड अर्थव्यवस्था, एआयमध्ये चौथे स्थान


मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेने जागतिक स्तरावर मोठी झेप घेतली असून भारत आता जगातील पाचवी सर्वाधिक डिजिटलाईज्ड अर्थव्यवस्था बनला आहे. Indian Council for Research on International Economic Relations (ICRIER) ने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या India’s Digital Economy 2026 अहवालातून ही माहिती समोर आली. विशेष म्हणजे 2025 मध्ये भारत आठव्या स्थानावर होता. अवघ्या एका वर्षात तीन स्थानांची प्रगती करत भारताने डिजिटल क्षेत्रात आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.


Protected Content

Play sound