रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने बदललेले वेळापत्रक

Indian railway

भुसावळ प्रतिनिधी ।  मध्य रेल्वे मुंबई विभागामध्ये मुंबईत जोरदार पाऊस झाल्यामुळे भुसावळ विभागातील काही मेल/एक्सप्रेस गाड्या रद्द आणि शार्ट टर्मिनेटेड करण्यात आलेल्या आहेत.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या
(12110 आणि 12109) मनमाड मुंबई पंचवटी, (22102 आणि 22101) मनमाड मुंबई राज्यरानी एक्सप्रेस, (17618 आणि 17617) नांदेड मुंबई तपोवन एक्सप्रेस, (12118 आणि 12117) मनमाड लोकमान्य तिलक टर्मिनस गोदावरी एक्सप्रेस, (12261 डाउन) मुंबई हावड़ा दुरोंतो एक्सप्रेस

शॉर्ट टर्मिनेटेड करण्यात आलेल्या गाड्या
(11402 अप) नागपुर मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस नासिक स्टेशनपर्यंत
(11401 डाउन) मुंबई नागपुर नंदीग्राम एक्सप्रेस मुंबई ऐवजी नासिक ते नागपुरपर्यंत
(22886 अप) लोकमान्य तिलक टर्मिनस एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनपर्यंत
(22885 डाउन) लोकमान्य तिलक टर्मिनस टाटा एक्सप्रेस इगतपुरी ते टाटा स्टेशनपर्यंत
(12112 आणि 12111) अमरावती मुंबई अमरावती एक्सप्रेस मुंबई देवळालीपर्यंत
(12810) हावड़ा एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनपर्यंत
(12809) मुंबई हावड़ा एक्सप्रेस मुंबई भुसावल ते हावड़ा स्टेशनपासून
(12541 आणि 12542) लोकमान्य तिलक टर्मिनस गोरखपुर एक्सप्रेस इगतपूरीपर्यंत
(17058 आणि 17057) सिंकदाबाद मुंबई देवगिरी एक्सप्रेस नाशिकपर्यंत
(18030) शालीमार लोकमान्य तिलक टर्मिनस खेरवाडी स्टेशनपर्यंत
(18029) लोकमान्य तिलक टर्मिनस शालीमार एक्सप्रेस ही भुसावळपर्यंत
(12106 आणि 12105) गोंदिया मुंबई विदर्भ एक्सप्रेस नाशिकपर्यंत
(12318) मुंबई पंजाब एक्सप्रेस मनमाड पर्यंत
(12137) मुंबई फिरोजपुर पंजाब एक्सप्रेस मनमाडपासून
(11058 आणि 11057) अमृतसर मुंबई एक्सप्रेस अमृतसर येणारी आणि जाणारी मनमाडहून
(12140 आणि 12139) मुंबई नागपुर सेवाग्राम एक्सप्रेस दोन्ही गाड्या भुसावळपासून
(12879 आणि 12880) भुवनेश्वर लोकमान्य तिलक टर्मिनल्स एक्सप्रेस दोन्ही गाड्या मनमाडपासून
(12072 आणि 12071) दादर औरंगाबाद जनशताब्दी एक्सप्रेस दोन्ही गाड्या मनमाड पासून
(12290) नागपुर मुंबई दुरंतो एक्सप्रेस नाशिकपर्यंत
(12102) हावड़ा लोकमान्य तिलक टर्मिनल्स एक्सप्रेस इगतपुरीपर्यंत
(12361) आसनसोल मुंबई एक्सप्रेस इगतपुरीपर्यंत
(01024) गोरखपूर लोकमान्य तिलक टर्मिनल्स मनमाडपर्यंत
(1218) जबलपुर मुंबई गरीबरथ एक्सप्रेस मनमाडपर्यंत

उशिरा धावणारया गाड्या
(11093) डाउन मुंबई वाराणसी महानगरी एक्सप्रेस आपल्या निर्धारित वेळ पेक्षा 13.45 घंटे उशिरा,
(12167) डाउन लोकमान्य तिलक टर्मिनल्स वाराणसी एक्सप्रेस आपल्या निर्धारित वेळ पेक्षा 13.30,
(22129) डाउन लोकमान्य तिलक टर्मिनल्स अलाहाबाद तुलसी एक्सप्रेस आपल्या निर्धारित वेळ पेक्षा 16.25 घंटे उशिरा,
(12859) डाउन मुंबई हावड़ा गीतांजलि एक्सप्रेस आपल्या निर्धारित वेळ पेक्षा 13.15 घंटे उशिरा

Protected Content