फैजपुर येथे जळगाव जिल्हा मुस्लिम प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

फैजपूर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील जळगाव जिल्हा मुस्लिम प्रीमियर लीगकडून किक्रेट टूर्नामेंट चे आयोजन करणयात आले आहे. या किक्रेट स्पर्धाचे उद्घाटन विभागीय पोलिस अधिकारी अन्नापुर्णा सिंग यांच्याहस्ते करण्यात आले.

याप्रसंगी फैजपुर येथील सह पोलिस निरिक्षक मोताळे, माजी उपनगरध्यक्ष कुर्बान शेख, जावीद जनाब, वसीम जनाब, अनवर खाटीक, कलीम मेंबर, मारुळचे सरपंच असद मतिउर रहेमान, मोसीन सेठ, रियाज भाई, इमरान पटेल, साजिद मेंबर, शेख रियाज, किक्रेट स्पर्धात सहभागी सर्व खिलाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरील क्रिकेट स्पर्धात १३ टीम यांचा सहभाग आहे. याप्रसंगी वसीम जनाब जाफर आली जविद शेख मोहसीन शेख मोईन खान वाकर शेख आणि वसीम जनाब आदी उपस्थित होते.

Protected Content