बुलडाणा जिल्ह्यात दुपारी ३.०० पर्यंत ४५.६५ टक्के मतदान

buldana district map

बुलडाणा, प्रतिनिधी | जिल्ह्यात दुपारी ३.०० वाजेपर्यंत सरासरी ४५.६५ टक्के मतदान झाले आहे. सकाळी ७.०० मतदानाला सुरुवात झाल्यानंतर बऱ्याच ठिकाणी मतदानाचा वेग कमी होता. पण लवकरच तो वेग वाढला.

 

११.०० नंतर मतदानाला चांगलाच वेग येवून दुपारी ३.०० वाजेपर्यंत ४५.६५ टक्के मतदान झाले होते. जिल्ह्यातील मतदार संघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे. मलकापूर – ४३.९७, बुलडाणा – ४२.०९, चिखली – ४६.२७, सिंदखेड राजा – ४५.६६, मेहकर – ४७.७१, खामगांव – ४८.१९, जळगांव जामोद – ४५.७७.

Protected Content