जळगावात नवयुवक मित्र मंडळाच्या देवीमातेच्या मूर्तीचे विसर्जन (व्हिडीओ)

devi mata

जळगाव, प्रतिनिधी | शहरातील जुन्या गावातील होले वाडा येथे नवयुवक मित्र मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात व धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. मंडळाचे हे ३४ वे वर्ष होते. या मंडळाच्या देवीमातेच्या मूर्तीचे आज (दि.९) सायंकाळी शहरातील मेहरूण तलावात विसर्जन करण्यात आले.

 

त्या आधी देवीची मूर्ती वाजत-गाजत विसर्जन स्थळी नेण्यात आली. तेथे मनपाने व्यवस्था केलेल्या क्रेनच्या मदतीने मंडळाच्या कार्यकर्त्यांनी देवीच्या मूर्तीचे विसर्जन केले.

 

 

Protected Content