जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । संत रोहीदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी महापालिकेचे प्रभाग अधिकारी नरेंद्र चौधरी, अभियंता सुनिल तायडे, अभियंता योगेश बोरोले, ललित धांडे, अशोक भारूडे, संजय लोंढे, भोजराज काकडे, किरण शिंदे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.