नशिराबाद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । संत शिरोमणी सावता महाराज मंदिर वरची आळी येते क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
यावेळी प्रतिमा पुजा करून मान्यवरांचे मनोगत व्यक्त करण्यात आले. तसेच कार्यक्रमासाठी नशिराबाद ग्रामपंचायतचे माजी सरपंच विकास पाटील तसेच समस्त माळी पंच मंडळाचे अध्यक्ष सुनील शास्त्री महाराज, संत शिरोमणी सावता महाराज मंडळाचे माजी अध्यक्ष खालची आळी जनार्दन काका माळी, शिवसेनेचे नशिराबाद शहराध्यक्ष विकास धनगर, समाजसेवक देवदास माळी, सोपान माळी, नेमीचंद पाटील, जगन पाटील, प्रवीण महाजन, सुनील महाजन, तेजस माळी, आबा पाटील, पंढरीनाथ पाटील, सचिन महाजन तसेच सर्व समाज बांधव उपस्थित होते.