Home Cities जळगाव स्व. उल्हास साबळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रद्धांजली सभा

स्व. उल्हास साबळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रद्धांजली सभा

0
117

ulhas sable

जळगाव, प्रतिनिधी | काँग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष उल्हास साबळे यांचे दि.१५ ऑगस्ट रोजी तीव्र ह्दयविकाराच्या झटक्याने दुखद निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी  सभेचे आयोजन  करण्यात आले आहे.

शनिवार दिनांक १७ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५:०० वाजता काँग्रेस भवन येथे जळगाव शहर व ग्रामिण जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या वतीने सर्व पक्षीय श्रध्दांजली सभा आयोजित केली आहे. तरी त्यांचा सहवास लाभलेल्या सर्व सामाजिक व राजकिय क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती द्यावी अशी विनंती जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी केली आहे.


Protected Content

Play sound