Home क्राईम पत्नीचा छळ ; पतीस तीन वर्ष कारावासाची शिक्षा

पत्नीचा छळ ; पतीस तीन वर्ष कारावासाची शिक्षा

0
74
jail11 2017071030

jail11 2017071030

मुक्ताईनगर, प्रतिनिधी | पत्नीला शारीरिक व मानसिक त्रास दिल्यामुळे  तालुक्यातल्या कुर्‍हा काकोडा येथील पतिला न्यायालयाने तीन वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्‍हा काकोडा येथील रहिवासी असलेल्या राजू बेलदार याने पत्नीला शारीरिक व मानसिक त्रास देत अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी मुक्ताईनगर न्यायालयात याप्रकरणी खटला दाखल होता. पत्नीने पती विरुद्ध जवाब दिल्याने. आरोपीविरुद्ध असलेल्या सबळ पुराव्यानिशी मुक्ताईनगर न्यायालयाने आरोपी राजू बेलदार यास दोषी ठरवत तीन वर्ष सश्रम कारावास व दंड सुनावला आहे .


Protected Content

Play sound