पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमळनेर विमा शाखेतील प्रमोद हिरामण पवार यांची नुकतीच एल आय सी अमळनेर विमा शाखेत सन 2024 वर्षांत प्रथम एम. डी. आर. टी. बहुमान प्राप्त केला असून ते अमेरिका जाण्यासाठी पात्र ठरले आहे. एमडीआरटी एजंट म्हणजे तो १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या कालावधीत दहा लाख डॉलर्स इतका विमा व्यवसाय खरेदी करतो. एमडीआरटी सदस्यता हि आंतरराष्ट्रीय जीवन विमा आणि आर्थिक सेवा व्यवसायात उत्कृष्ट म्हणून ओळखली जाते.
1927 मध्ये स्थापित झालेल्या, मिलियन डॉलर राउंड टेबल (एमडीआरटी), द प्रीमिअर असोसिएशन ऑफ फायनान्शियल प्रोफेशनल्स हे 78 देशांतील 430 पेक्षा अधिक कंपन्यांमधील जगातील 36,000 अग्रणी जीवन विमा आणि वित्तीय सेवा व्यावसायिकांचे आंतरराष्ट्रीय, स्वतंत्र संघटना आहे. एमडीआरटी सदस्य अपवादात्मक व्यावसायिक ज्ञान, कठोर नैतिक आचरण आणि उत्कृष्ट ग्राहक सेवा प्रदर्शित करतात. याकामी विकास अधिकारी तुषार झेंडे यांचे अनमोल असे मार्गदर्शनही लाभले. त्यांच्या या निवडीबद्दल अमळनेर एल आय शाखेतील शाखाधिकारी गोपाळ सोलंकी उपशाखाधिकारी मयूर लोहारे,
प्रशासन अधिकारी सतिश भगत सूरदास, दिनेश ठाकरे, गंगापूरकर विणेकरी, पारोळा शाखाधिकारी निलेश पाटील, माजी पालक मंत्री डॉ. सतिश पाटील, माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार ,माजी जिल्हा परिषद सदस्य, रोहन पवार, तामसवाडी माजी सरपंच हिरामण पवार माथी ग.स. अध्यक्ष मनोज पाटील,भडगाव शेतकी संघ अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील ,विकास अधिकारी तुषार झेंडे, मिलिंदमिसर,अजय रोडगे, नितीन पाटील,निवृत्ती बोडके, भगवान नंदवे, नीरज मोरे, राहुल शिरसाठ, गणेश अकनगिरे, चि. भूषण ,ऋत्विक गायकवाड,, उच्च श्नेणी सहाययक अपर्णा मुळे, सरला पाटील, सुवर्णा जाधव, विजय क्षत्रिय, सुनील दुकाले, रायसिंग सोनवणे, ज्ञानदेव बागुल, सचिन दोंदे, भालेराव महाजन, योगेंद्र आगलावे, नरेंद्र नवसारे ,मनोज नेरकर, भूषण पाटील,अभिमन्यू तातोडे, प्रमोद शिंपी, पत्रकार बाबुलाल पाटील,आदिंनी अभिनंदन केले आहे,