Home Cities जळगाव जळगावात जोरदार पावसाचे आगमन ( व्हिडीओ )

जळगावात जोरदार पावसाचे आगमन ( व्हिडीओ )

0
50
rain in jalgaon


rain in jalgaon

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये आज सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

गत अनेक दिवसांपासून जिल्ह्यात बर्‍याच ठिकाणी पाऊस झालेला असला तरी अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. या पार्श्‍वभूमिवर, आज सायंकाळी जळगाव शहरात जोरदार पाऊस सुरू झाला. विजांच्या कडकडाटासह जोरदार जलधार कोसळल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले. तर या पावसाचा बच्चे कंपनीने आनंद लुटल्याचेही अनेक ठिकाणी निदर्शनास आले. दरम्यान, पावसामुळे शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी साचले.


Protected Content

Play sound