जळगाव देवकरांनी केले कुवारखेड्यात मतदान (व्हिडीओ) EditorialDesk - April 23, 2019 0 जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी आपल्या कुटुंबियांसोबत आज सकाळी जळगाव तालुक्यातील कुवरखेडा येथील मतदान केंद्रात जावून आज सकाळी पहिले मतदान केले. पहा । गुलाबराव देवकर यांची प्रतिक्रिया !