Home Cities जळगाव देवकरांनी केले कुवारखेड्यात मतदान (व्हिडीओ)

देवकरांनी केले कुवारखेड्यात मतदान (व्हिडीओ)


devkar

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी आपल्या कुटुंबियांसोबत आज सकाळी जळगाव तालुक्यातील कुवरखेडा येथील मतदान केंद्रात जावून आज सकाळी पहिले मतदान केले.

पहा । गुलाबराव देवकर यांची प्रतिक्रिया !

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound